Maharashtra WRD Result 2024: महाराष्ट्र जलसंपदा विभाग निकाल २०२४

5/5 - (1 vote)

Maharashtra WRD Result 2024: महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभाग (WRD),ची १४ संवर्गातील एकूण ४४९७ जागांसाठी ची परीक्षा नुकतीच घेतली होती, आणि आता त्याची उत्तरपत्रिका WRD जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइट wrd.maharashtra.gov.in वर प्रसिद्ध केली आहे.तरी उमेदवाराने अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपले निकाल तपासू शकता. 

Maharashtra WRD Result 2024

SHORT NOTIFICATION

विभाग जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन
एकूण जागा ४४९७
अर्ज करण्याचा दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २४ नोव्हेंबर २०२३
निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  येथे क्लिक करा
परीक्षा दिनांक २७, २८, ३१ डिसेंबर २०२३ आणि १, २ जानेवारी २०२४
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी येथे क्लिक करा
संपूर्ण PDF जाहिरात डावूनलोड करा येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ wrd.maharashtra.gov.in

Maharashtra WRD Result 2024

Maharashtra WRD Result 2024: महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निकालाची (WRD Result २०२४)उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते, तर आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. जलसंपदा विभाग (WRD) ने,ची १४ संवर्गातील एकूण ४४९७ जागांसाठी विविध पदांची परीक्षा राज्यातील एकूण १२६ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली ज्यात प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक सर्वेक्षक, कनिष्ठ कारकून, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, असिस्टंट स्टोअरकीपर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूविज्ञान सहाय्यक आणि इतर पदांचा समावेश होता.तर आता तुम्ही निकाल PDF स्वरूपात देखील प्राप्त करू शकता त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र WRD निकाल २०२४ तपासण्याची प्रक्रिया

  1. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  2. त्यानंतर संकेतस्थळावर ‘सरळसेवा भरती” चा पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुम्हाला कोणत्या पदाचा निकाल पाहायचा असले त्याचा शोध घ्या व निकाल पहा.
  4. तुम्ही निकाल PDF स्वरूपात सुद्धा डावूनलोड करू शकता.

WRD Maharashtra 2024 Result Date

महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागातील विविध पदांचा निकाल नुकताच १ मार्च २०२४ ला जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. जर आपण या विभागाची परीक्षा दिली असेल तर, आपण wrd.maharashtra.gov.in या धिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकता व wrd result 2024 merit list download देखील करू शकता.

 WRD Result 2024 Official Website

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामधील विविध पदांचा निकाल पाहण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच wrd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपला निकाल पाहू शकता व wrd result 2024 merit list pdf download
देखील करू शकता.

Leave a Comment