Maharashtra Zilla Parishad Result 2024 Declared: Check District-Wise ZP Merit List & Cut Off

4.2/5 - (5 votes)

Maharashtra Zilla Parishad Result 2024 :- महाराष्ट्र जिल्हा परिषद परीक्षा 2024 मध्ये विविध पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती, व आता महाराष्ट्र जिल्हा परिषदेने नुकताच ZP Result 2024 चा निकाल rdd.maharashtra.gov.in zp result 2024 चा निकाल प्रत्येकी जिल्हा परिषदेचा संकेतस्थळावर लावण्यात आला आहे ज्यामध्ये जसे कि,फार्मासिस्ट,सहाय्यक स्थापत्य अभियंता,कनिष्ठ अभियंता अशा विविध पदांचा समावेश आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद निकाल 2024 विविध विभागांमध्ये 18,939 रिक्त पदांसह, ही घोषणा 7 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या कठोर परीक्षेत सहभागी झालेल्या इच्छुकांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुमचा निकाल जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती तसेच जिल्हा परिषद नुसार निकाल लावण्यात आला आहे तरी तुम्ही सर्व माहिती बारकाईने वाचा,आणि ग्रामीण विकास आणि प्रशासनातील तुमच्या करिअर प्रवासाच्या पुढील टप्प्यावर जाण्यासाठी वेळोवेळी आमच्या चॅनेल च्या संपर्कात रहा. 

Maharashtra Zilla Parishad Result 2024

SHORT NOTIFICATION

WWW.MHGOVTJOBS.COM

परीक्षा विभागमहाराष्ट्र ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग
भरती विभागमहाराष्ट्र जिल्हा परिषद
एकूण पदे १८९३९
महत्वाचे दिनांक
परीक्षा सुरु दिनांक ७ ऑक्टोबर २०२३
परीक्षेचा अंतिम दिनांक११ ऑक्टोबर २०२३
 निकालाचा दिनांक १८ जानेवारी २०२४
अधिकृत संकेतस्थळ rdd.maharashtra.gov.in

Maharashtra Zilla Parishad Result 2024

Maharashtra Zilla Parishad Result 2023-2024:- महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या मध्ये काही पदांचे निकाल आधीच जाहीर झाले आहेत आणि इतर लवकरच येणार आहेत, ग्रामीण विकासातील करिअर पूर्ण करण्यासाठी इच्छुक त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीनतम घडामोडींसह अद्यतनित रहा आणि सुलभ प्रवेशासाठी पीडीएफ स्वरूपात परिणाम डाउनलोड करा. तुम्ही आरोग्य कर्मचारी, पशुधन पर्यवेक्षक किंवा अंगणवाडी पर्यवेक्षक असाल, प्रत्येक पद हे ग्रामीण महाराष्ट्राचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका दर्शवते. या परिवर्तनीय प्रवासाचा एक भाग बनण्याची तुमची संधी गमावू नका—आत्ताच निकाल तपासा आणि तुमच्या स्वप्नातील करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाका.

 

Zilla Parishad Result Date 2024

जिल्हा परिषद निकाल दिनांक 2024

शासनाने जिल्हा परिषद 2024 च्या निकालाची तारीख हि 18 जानेवारी २०२४ ला जाहीर केली आहे.
तथापि, झेडपी जिल्हानुसार निकाल जाहीर केला आहे, उमेदवारांना जर निकाल तपासायचा असेल तर खालीलप्रमाणे जिल्ह्यानुसार निकालाची लिंक देण्यात आली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण आपला निकाल पाहू शकता.

ZP Result 2024 Lab Technician

शासनाने जिल्हा परिषद 2024 च्या लॅब टेक्निशियन या पदाचा निकाल सुद्धा जाहीर केला आहे.
जिल्हानिहाय निकाल तपासायचा असेल तर खालीलप्रमाणे जिल्ह्यानुसार निकालाची लिंक देण्यात आली आहे.
ज्यांनी अर्ज केला असेल त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून जिल्ह्याच्यानुसार त्यांचे निकाल तपासु शकता.

ZP Pharmacist Result 2024

महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद २०३-२०२४ चा फार्मासिस्टचा निकाल जाहीर करायची सुरुवात केली आहे.
प्रत्येक जिल्हा परिषद पदानुसार निकाल हा लावण्यात येत आहेत, काल दिनांक ११/०३/२०२३ ला अहमदनगर,नांदेड या जिल्हा परिषद च्या संकेस्थळावर फार्मासिस्ट निकाल जाहीर करण्यात आला आहे. व इतर जिल्हा परिषदेचा निकाल देखील आज नाही तर उद्या जिल्हा परिषद च्या संकेतस्थळावर लावण्यात येईल त्यासाठी आपण नियमित निकाल तपासत राहावे. तथापि, उमेदवारांना निकालाची माहिती जलद मिळवायची असेल तर आमच्या चॅनेल च्या संपर्कात रहा, जलद अपडेटसाठी आमच्या व्हाट्सएप ग्रुप किंवा टेलिग्राममध्ये सामील होऊ शकता व इतर नोकरी बदल माहिती मिळवू शकता.

Maharashtra Zilla Parishad District Wise Result 2024

महाराष्ट्र जिल्हा परिषद निकाल 2023-24 (जिल्ह्यानुसार)
जिल्हा निकाल पहा👇🏻
रत्नागिरी Click Here
कोल्हापूर Click Here
हिंगोली Click Here
गोंदिया Click Here
सिंधुदुर्ग Click Here
रायगड Click Here
जळगाव Click Here
यवतमाळ Click Here
वाशिम Click Here
वर्धा Click Here
ठाणे Click Here
सोलापूर Click Here
सातारा Click Here
सांगली Click Here
पुणे Click Here
परभणी Click Here
पालघर Click Here
उस्मानाबाद Click Here
नाशिक Click Here
नंदुरबार Click Here
नांदेड Click Here
नागपूर Click Here
लातूर Click Here
जालना Click Here
गडचिरोली Click Here
धुळे Click Here
चंद्रपूर Click Here
बुलढाणा Click Here
भंडारा Click Here
बीड Click Here
औरंगाबाद Click Here
अमरावती Click Here
अकोला Click Here
अहमदनगर Click Here

Maharashtra ZP Official Website

अधिकृत वेबसाइट: rdd.maharashtra.gov.in वापरून महाराष्ट्र जिल्हा परिषद (ZP) निकाल, भरती सूचना आणि आवश्यक अपडेट्स सहज मिळवा. आमचे प्लॅटफॉर्म जिल्हानिहाय पोर्टल्समध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस प्रदान करते, जे तुम्हाला तुमच्या प्रदेशासाठी तयार केलेली संबंधित माहिती सहजतेने शोधण्याची खात्री देते. संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण विकास उपक्रमांमध्ये प्रभावीपणे योगदान देण्यासाठी माहितीपूर्ण आणि सक्षम रहा.

 

6 thoughts on “Maharashtra Zilla Parishad Result 2024 Declared: Check District-Wise ZP Merit List & Cut Off”

Leave a Comment