Mahaurja Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023, कुसुम सोलर पंप योजना,

5/5 - (2 votes)
Table of Contents hide

Mahaurja Kusum Solar Pump Yojana Maharashtra

Mahaurja Kusum solar pump yojana: कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने (mahaurja Kusum solar pump yojana) (किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कृषीप्रशासकांना सौर पंपस्थापना करण्यासाठी आर्थिक सहाय्यता देण्यात येते,शेतकऱ्यांना सौर पंप बसविणे, डिझेल पंप बदलणे आणि पारंपारिक सिंचन पद्धती व्यवहार्य नसलेल्या भागांना संबोधित करण्यासाठी अनुदान दिले जाते.

कुसुम सोलर पंप योजना, Mahaurja Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023

Mahaurja Kusum solar pump yojana : Mahaurja Kusum solar pump yojana To encourage the adoption of solar energy in the agricultural sector, the Government of India has launched mahaurja Kusum solar pump yojana (Kisan Energy Security and Upliftment Mahabhiyan). Under this scheme, financial assistance is provided to agriculturists for installation of solar pumps, grants to farmers for installing solar pumps, replacing diesel pumps and addressing areas where conventional irrigation methods are not viable.

सौर ऊर्जा कृषिपंपाचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीला किती हिस्सा भरावा लागेल
Mahaurja kusum solar pump price

 1. Mahaurja Kusum solar pump yojana महाऊर्जा सौर कृषी पंप योजनामध्ये सर्वसाधारण गटाच्या अर्जदारांकडून १० टक्के व अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या अर्जदारांकडून ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे अर्जदारास आवश्यक राहील.
 2. महाऊर्जा सौर कृषी पंप (Mahaurja Kusum solar pump yojana ) योजनेमध्ये मिळणाऱ्या सौर कृषिपंपाच्या अंदाजित किंमती, GST सह (वित्त वर्ष २०२०- २१ साठी जाहीर केलेल्या निविदेमध्ये प्राप्त किंमती) पुढीलप्रमाणे.

Mahaurja Kusum Solar Pump Yojana Maharashtra

      महाऊर्जा सौर कृषी पंप योजनेमध्ये मिळणाऱ्या सौर कृषिपंपासाठी अंदाजित लाभार्थी हिस्सा, GST १३.८% सह

Mahaurja Kusum Solar Pump Yojana

 महाऊर्जा सौर कृषी पंप योजना-Mahaurja Solar Agriculture Pump Scheme
 • Mahaurja Kusum solar pump yojana ही योजना भारतातील महाराष्ट्र राज्यासाठी विशिष्ट आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पारंपरिक विजेवर चालणाऱ्या पंपांपासून सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांकडे वळण्यासाठी मदत करण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सौरपंपांचा अवलंब अधिक परवडण्याजोगा व्हावा यासाठी या कार्यक्रमातून अनुदान आणि आर्थिक मदत दिली जाते.
 • Mahaurja Kusum solar pump yojana is a scheme specific to Maharashtra state in India. Emphasis is on helping farmers in Maharashtra switch from conventional electric pumps to solar pumps for irrigation. The program provides subsidies and financial assistance to farmers in the state to make adoption of solar pumps more affordable.
महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना महत्वाची सूचना
 1. अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.
 2. तसेच असे निदर्शनास आले आहे की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजने अंतर्गत आस्थापित करुन घेतात. अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

टीप :- वरील सूचना हि महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना यांच्या अधिकृत संकेतस्थळावर घेतली आहे.बहुतेक वेळा आपण न पाहता स्किप करतो त्यासाठी हि सूचना इथे दर्शवण्यात आली आहे याची नोंद ग्यावी.

सौर ऊर्जा कृषिपंप योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता काय आहे?
 • ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्याकडे त्याच गट नंबरमध्ये पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे. तसेच HVDS खाली समावेश नसावा. या गट नंबरमध्ये यापूर्वी अटल सौर कृषिपपं योजना-१ व २ मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषी पंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकन्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील.
 • राज्यातील पारंपरिक ऊर्जेव्दारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, कृषीपंपाचे अंतर नजीकच्या उच्चदाब वाहिनी पासून ६०० मीटरपेक्षा जास्त असल्यास अशा कृषीपंप अर्जदारांना पारेषण ववरहीत (Off Grid) सौर कृषीपंपाच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाईल.
 • अतिदुर्गम भागतील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.
 • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या
 • शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील, ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महाऊर्जाद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
 • All farmers who have access to sustainable water sources will be eligible. But such a farmer must not have conventional electricity connection in the same group number. Also HVDS should not be included below. This group number should not have availed the benefit of Atal Solar Agricultural Pump Yojana-1 and 2 Mukhyamantri Solar Agricultural Pump Yojana earlier.
 • Farmers holding agricultural land up to 2.5 acres will be paid solar agricultural pumps of up to 3 horsepower, farmers holding agricultural land between 2.51 to 5 acres will be paid 5 horsepower and farmers holding agricultural land above 5 acres will be paid solar agricultural pumps of 7.5 horsepower.
 • Farmers who are not electrified by conventional energy in the state, farmers who do not get a no-objection certificate from the Forest Department for electrification, if the distance of the agricultural pump is more than 600 meters from the nearest high-pressure channel, such agricultural pump applicants will be given electricity connection through off-grid solar agricultural pump.
 • Farmers from remote areas, farmers who have benefited under Dhadak Irrigation Scheme of Maharashtra Government will get priority under the said scheme.
 • Individual or community farms, owners of borewells and perennial rivers/streams
 • Farmers with adjacent agricultural land will also be eligible for this scheme, farmers who have access to bore wells, wells and rivers etc. A sustainable source of water will be ensured at the site through megapower. However, the said pumps shall not be used for pumping water from water reservoirs for water conservation works.

महाराष्ट्र सौर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज- 
Mahaurja kusum solar pump apply online

Mahaurja Kusum solar pump yojana महाऊर्जा कुसुम सौर कृषी पंप योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया हि चालू आहे,अर्ज भरण्यासाठी पात्र असलेल्या सेफ व्हिलेज ची लिस्ट GSDA कडून देण्यात आली आहे, या लिस्ट मध्ये जिल्ह्याचे नाव,तालुका व गावाचे नाव दिले आहे,यादी मध्ये असलेल्या गावांतील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, मात्र जरी लिस्ट मध्ये गावाचे नाव नसेल तरी आपण अर्ज करू शकता त्यासाठी आपण सिंचनासाठी डिझेल पंप वापरत आहे या ऑपशन मध्ये होय वरती क्लिक करून अर्ज भरु शकता.

Mahaurja Kusum solar pump yojana The application process of Mahaurja Kusum Solar Agriculture Pump Yojana is going on, the list of safe villages eligible to apply is given by GSDA, in this list district name, taluka and village name are given, the farmers of the listed villages are eligible for this scheme, But even if the name of the village is not in the list, you can apply, for that you can fill the application by clicking yes in the option of using diesel pump for irrigation.

👉यादीमध्ये नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा

 महाऊर्जा कुसुम सोलर कृषी पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी व्हिडिओचा लिंक पुढीलप्रमाणे

(Mahaurja Kusum Solar Pump Yojana) महाऊर्जा कुसुम सौर कृषी पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी काही अडथळा निर्माण होत असेल किंवा अर्ज भरता येत नसेल तर काळजी करायची गरज नाही, तुम्ही या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून विडिओच्या माध्यमातून अगदी सरळ व सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरच अर्ज भरू शकता.

👉 महाऊर्जा कुसुम सोलर कृषी पंपाचा अर्ज भरण्यासाठी खालील लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून
 व्हिडिओच्या मदतीने अर्ज भरू शकता.
कुसुम महाऊर्जा सोलर लाभार्थी रजिस्टर-Kusum Mahaurja Solar Beneficiary Register

महाऊर्जा कुसुम सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज भरण्याण्यापूर्वी अर्जदाराला स्वतःची नोंद करावी लागेल,त्यासाठी त्याला त्याचा मोबाइल नंबर व आधार कार्ड ची माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.(Register) नोंद करताना अर्जदाराला पुढील प्रमाणे संकेतस्थळाचे चित्र दिसेल.

👉 कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
👉 Click here to fill kusum solar pump scheme application

Before filling out the application form for Mahaurja Kusum Solar Agriculture Pump Scheme, the applicant will have to register himself, for which he will have to fill in his mobile number and Aadhaar card information carefully. At the time of registering, the applicant will see a picture of the website as follows.

Mahaurja Kusum Solar Pump Yojana Maharashtra 

कुसुम महाऊर्जा लॉगिन / Kusum Mahaurja Login
 1. अर्ज नोंद पूर्णझाल्यावर अर्जदाराने पुन्हा लॉगिन करून पुढील माहिती काळजी पूर्वक भरावी.
 2.  यानंतर प्राप्त OTP, User Name व Password द्वारे Login करणे.
 3. ऑनलाईन पद्धतीने मराठी किंवा इंग्रजी मध्ये वैयक्तिक व शेतीसंबंधी माहिती भरणे.
 4. अर्ज पूर्ण करण्यासाठी अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती निवासी पत्ता, जलस्रोत व सिंचन माहिती. पिकांची माहिती, आवश्यक पंपाची माहिती व बँकेची माहिती भरणे.
 5. अर्जासोबत नमूद कागदपत्रे अपलोड करणे व अर्ज दाखल करणे.
 6. आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-
 • ७/१२ उतारा (विहिर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
 • आधारकार्ड प्रत.
 • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
 • पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
 • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
 • Once the application is complete, the applicant should log in again and fill in the following information carefully.
 • Then log in through the received OTP, User Name, and Password.
 • Filling up personal and agricultural information in Marathi or English online.
 • To complete the application, the applicant’s personal and land information residential address, water resources, and irrigation information. Fill in crop information, required pump information, and bank information.
 • Uploading the documents mentioned along with the application and filing the application.
 • The required documents are as follows:
 • 7/12 extract (if the well/well is in the field, 7/12 note is required) If there is more than one name, no objection certificate of other occupant rs. A stamp of Rs. 200/- should be submitted on paper.
 • Aadhaar card copy.
 • Canceled cheque copy/bank passbook copy.
 • Passport-size photograph.
 • No Objection Affidavit of other partners if the farmland/well/water pump is common.
अर्ज पूर्ण भरून झाल्यावर पुढील प्रक्रिया
After the application is completed, the next process
 • अर्ज पूर्ण भरल्यावर आपणास पंपासाठी भरावी लागणारी रक्कम याबाबत SMS द्वारे कोटेशन दिले जाईल त्यानुसार पैसे ७ दिवसाच्या आत मध्ये भरावे लागतील अन्यथा ते अपात्र ठरवले जाईल याची नोंद ग्यावी.
 • बँकेची माहिती हि अत्यंत काळजीपूर्वक भरवायची आहे,जेणेकरून अर्जदार योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरला तेव्हा, भरलेले पैसे हे आपल्या बँक खात्यामध्ये होईल.
 • अर्जदाराने ऑनलाईन रक्कम भरल्यास कोटेशननुसार पुरवठादार निवडीचा पर्याय उपलब्ध होईल.
 • कोटेशननुसार पुरवठादाराची यादी हि जिल्यानुसार,विक्रेत्याचे नाव,सेवा केंद्राचा पत्ता,संपर्क व्यक्तीचे नाव,कॉन्टॅक्ट नंबर,ई-मेल आय डी, आणि त्याचा नंबर नुसार पुढील प्रमाणे देण्यात आला आहे.
 • लाभार्थ्याने पुरवठादार निवडल्यानंतर सर्वसाधारणपणे पुढील ९० दिवसांच्या कालावधीमध्ये पंप आस्थापित होईल.
 • After filling the application form, you will be given a quotation via SMS regarding the amount to be paid for the pump, according to which the payment has to be paid within 7 days otherwise it will be disqualified.
 • The bank details are to be filled very carefully, so that when the applicant becomes ineligible for the benefit of the scheme, the paid amount will be in his bank account.
 • If the applicant pays the amount online, the supplier selection option will be available as per the quotation.
 • Quotation wise supplier list is district wise, vendor name, service center address, contact person name, contact number, e-mail id, and number wise as follows.
 • After the beneficiary selects the supplier, the pump will generally be installed within the next 90 days.
      👉 पुरवठादाराची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

      👉 Click here to see a list of suppliers

Mahaurja Kusum Solar Pump Yojana official website

महाऊर्जा कुसुम सोलर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा लागेल. Maha Krushi Urja Abhiyan -PM Kusum Yojana | Beneficiary Registration Form (mahaurja.com)

आमच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे (www.Mhgovtjobs.com)

आमच्या (महाराष्ट्र गव्हर्मेंट जॉब्स) MH Government Jobs या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मित्रानो आम्ही आपल्यासाठी उपयुक्त पडेल अशी माहिती आमच्या या लेखाच्या माध्यमातून आणायचा प्रयत्न करतो, जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल व उपयुक्त वाटली असेल तर, तुमच्या इतर ग्रुप मध्ये हि माहिती नक्की पाठवा आणि तुम्हाला एखाद्या योजने बद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला आमच्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून सांगू शकता. आणि अश्याच नियमित अपडेट्स साठी आमच्या संकेतस्थळावर भेट दया (www.Mhgovtjobs.com) आणि नवीन जॉब अपडेट्स बद्दल नवीनतम माहिती मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप (Telegram Group) किंवा (Whatsapp Group) व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा.

Leave a Comment