PCMC Recruitment 2024 for Assistant Teacher & Graduate Teacher Apply Now

5/5 - (1 vote)

PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये प्राथमिक विभाग गट-क, संवर्गातील मराठी, उर्दू, आणि हिंदी या तीन माध्यमातून 327 जागांसाठी ‘सहाय्यक शिक्षक” आणि ‘पदवीधर शिक्षक” या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ही एक ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आहे, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा फॉर्म (Pimpri-Chinchwad municipal corporation) च्या संकेतस्थळावरून डावूनलोड करू शकता किंवा खालीलप्रमाणे PDF स्वरूपात डावूनलोड करू शकता. पात्र उमेदवार त्यांचे अर्ज १ एप्रिल २०२४ ते १६ एप्रिल २०२४, सकाळी १0:00 ते संध्याकाळी 0५:00 पर्यंत सबमिट करू शकतात.

PCMC Recruitment 2024

PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये मराठी, उर्दू आणि हिंदी या भाषेच्या माध्यमातून 327 शिक्षक पदांसाठी इच्छुक उमदेवारांकडून कडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. ही भरती केवळ 11 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने मासिक वेतनाच्या आधारे भरली जाणार आहे, पात्र उमेदवार त्यांचे अर्ज १ एप्रिल २०२४ ते १६ एप्रिल २०२४, सकाळी १0:00 ते संध्याकाळी 0५:00 पर्यंत सबमिट करू शकतात.शिक्षक या पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता,नियम व अटी खालीलप्रमाणे दिले आहेत ते काळजीपूर्वक वाचावे.

भरती आयोजित विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका
एकूण पदे327
विषय मराठी, उर्दू , हिंदी
अर्ज करण्याची पध्दत  ऑफलाईन
अर्ज सुरुवात दिनांक १ एप्रिल २०२४
अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ एप्रिल २०२४
नोकरी ठिकाण पिंपरी-चिंचवड ,पुणे
संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ pcmcindia.gov.in

PCMC Teacher Eligibility

शैक्षणिक पात्रता:

 1. सहाय्यक शिक्षक (मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमे):
  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) आणि डिप्लोमा इन एज्युकेशन (D.Ed) अनिवार्य आहे.
 2. पदवीधर शिक्षक (मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमे):
  उमेदवारांकडे विज्ञान विषय किंवा भाषा/समाजशास्त्रातील खालील प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे:
  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
  डिप्लोमा इन एज्युकेशन (डी.एड)
  बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc)
  बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.Ed)

Maharashtra Zilla Parishad Result 2024 Declared: District-Wise Merit List & Cut-Off Check Now

तलाठी सरळसेवा भरती २०२३ नवीन सुधारित गुणवत्ता यादी जाहीर डाउनलोड PDF

CTET Application Form 2024: Apply Online for CTET Registration Start

PCMC Teacher Vacancy Details 

मराठी माध्यमातून रिक्त जागा एकूण – 245

PCMC Recruitment 2024
PCMC Recruitment 2024

हिंदी माध्यमातून रिक्त जागा एकूण – 66

PCMC Recruitment 2024
PCMC Recruitment 2024

उर्दू माध्यमातून रिक्त जागा एकूण – 16

PCMC Recruitment 2024
PCMC Recruitment 2024
How to Apply PCMC Teacher Post

प्रतिष्ठित पदांसाठी तुम्ही त्वरीत अर्ज कसा करू शकता याची प्रक्रिया खालील प्रमाणे:

 • खालील प्रमाणे अर्जाचा नमुना दिला आहे.तो डाउनलोड करा
 • सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करून काळजीपूर्वक अर्ज भरा.
 • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि इतरांसह आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
 • 16 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यापूर्वी खालील पत्त्यावर संलग्न कागदपत्रांसह पूर्ण केलेला अर्ज पाठवा.

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज सादर करण्याचा पत्ता:

जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महानगरपालिका प्राथमिक शाळा, पिंपरी गाव,
पिन कोड: 411017 पुणे

आवश्यक कागदपत्रे:

 • अर्जदारांनी शाळा सोडल्याचा दाखला,
 • अनुभव प्रमाणपत्र
 • पदविका (डी.एड), पदवी (बी.एड) प्रमाणपत्र व गुणपत्रक
 • इतर आवश्यक कागदपत्रांसह वर नमूद केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती प्रदान करणे आवश्यक आहे.
 • PCMC शिक्षक भर्ती 2024 च्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जमा करणे अनिवार्य आहे.
नोकरी विषयक माहिती मिळवण्याकरिता आमच्या ग्रुप्स मध्ये सामील व्हा
व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील व्हायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

अर्ज करण्यापूर्वी जाहिराती मधील माहिती काळजीपूर्वक वाचून दिलेल्या अटी व शर्ती वाचून आपण पदासाठी पात्र आहेत किंवा नाही याची खात्री करून संपूर्ण माहिती भरावी. अर्जाचा नमुना व पदाची संपूर्ण जाहिरात वरीलप्रमाणे देण्यात आली आहे, तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा.

1 thought on “PCMC Recruitment 2024 for Assistant Teacher & Graduate Teacher Apply Now”

Leave a Comment